हा ब्लॉग म्हणजे भाऊ पाध्ये यांच्याविषयी एक दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न आहे.
भाऊ पाध्यांनी लिहिलं. भाऊ पाध्ये लेखक होते. खरे लेखक होते. त्यांच्याविषयी अजून काय लिहिणार?
भाऊ पाध्ये जिवंत राहायला हवेत.
बाकी सगळं या दस्तावेजातच शोधू.
भाऊंची कन्या आरती साळुंके यांच्या परवानगीने हा ब्लॉग तयार केला आहे. त्यांचे खूप आभार.

eeka abhijat lekhakachya wyaktimatwacha dhandola ghenyacha prayatna kelyabaddal abhinanadan
ReplyDelete