Monday, April 25, 2011

'वासूनाका'ची नवीन आवृत्ती

'वासूनाका'ची नवीन आवृत्ती बाजारात आली आहे. पॉप्युलर प्रकाशनाने काढलेल्या या आवृत्तीची किंमत रु. १६० आहे. पहिली जी आवृत्ती पॉप्युलरने काढली होती, त्याचंच हे पुनर्मुद्रण आहे, त्यामुळे डीटीपीसुद्धा जुनाट, चित्रं, मुखपृष्ठ सगळंच तेव्हाचं. तरी कुणाला घ्यायची असेल आणि माहिती नसेल तर ही पोस्ट.


4 comments:

  1. एकदा माझ्याकडे ही पुस्‍तक होती. पुन्‍हा घ्‍यायचे आहे मला. लिंक पाठवा. पॉप्‍लुयर यांची साइटवर नाही.

    ReplyDelete
  2. तुम्हाला हे पुस्तक डायरेक्ट पुस्तकांच्या दुकानात जाऊनच घ्यायला लागेल. एकतर पॉप्युलरने साईटवर नवीन आवृत्तीची काहीच माहिती दिलेली नाही. सगळ्या पुस्तकाच्या दुकानांतसुद्धा त्यांना नाव सांगून कळणार नाही. काही ठिकाणी लगेच मिळेल, काही जण मागवून देऊ शकतील.

    ReplyDelete
  3. वासुनाका पहिल्यांदा वाचल.अगदी नकळत्या वयातच वाचल.वावटळीत सापडलेल्या पल्यापाचोळ्यासारख मन विस्काटून गेल.असा नाका एकदा तरी बघायला मिळेल का अशी हुरहूर लागली.पुढे कॉलेजच्या नावाखाली उनाडक्या करताना मुबंईत अनेकदा वासुनाक्याचे अवशेष दिसले.काही वर्षांनंतर ईटंरनेटवर ऑर्कुट हेच वासुनाका बनल.आता वासुनाक्याची जागा फेसबूकने घेतलीय.नाक्यची जागा बदलली पण माणस तशीच राहीली.

    ReplyDelete
  4. ही कादंबरी मी अनेक दिवसांपासून पुस्तकांच्या दुकानातून शाेधत हाेताे शेवटी अमेझॉन वरुन ऑनलाईन प्राप्त केली. अच्या अन् पब्याची गँग आणि वासूनाक्यावरील वास्तव प्रकट केले आहे.

    ReplyDelete