Saturday, December 13, 2025

'राडा'चं हिंदी भाषांतर प्रकाशित

भाऊ पाध्ये यांच्या 'राडा' या कादंबरीचं गोरख थोरात यांनी केलेलं हिंदी भाषांतर 'सेतू प्रकाशनी' या संस्थेने अलीकडेच प्रकाशित केलं. त्याचं मुखपृष्ठ असं:



No comments:

Post a Comment