भाऊ पाध्ये Bhau Padhye

भाऊ पाध्यांविषयी एक छोटासा दस्तावेज. A small document about Bhau Padhye.

Sunday, July 3, 2022

भाऊंच्या तीन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्या

›
भाऊ पाध्ये यांच्या 'डोंबऱ्याचा खेळ', 'जेलबर्ड्स' आणि 'वॉर्ड नं. ७ सर्जिकल' या तीन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्या नुकत...
1 comment:
Friday, May 27, 2022

भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा: नवीन आवृत्ती

›
 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची नवीन, चौथी आवृत्ती नुकतीच लोकवाङ्मय गृ...
Wednesday, October 21, 2020

दावेदार : नवीन आवृत्ती

›
भाऊ पाध्ये यांच्या 'दावेदार' या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती शब्दालय प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झाल्याचं कळतं. मुखपृष्ठ असं:
3 comments:
Friday, July 8, 2016

भाऊ पाध्यांची कविता

›
भाऊ पाध्ये कविता करत होते, हे माहीत नव्हतं. पण अलीकडंच ते कळलं. त्यांची एक कविता मूळ 'शब्द' या अनियतकालिकात, आणि नंतर 'अबकडइ...
1 comment:
Tuesday, February 11, 2014

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर : नवीन आवृत्ती

›
भाऊ पाध्यांच्या 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' या कादंबरीची नवीन आवृत्ती 'शब्द पब्लिकेशन'तर्फे नुकतीच बाजारात आली आहे. या ...
Tuesday, July 2, 2013

भाऊ पाध्ये : नवीन आवृत्त्या

›
भाऊ पाध्यांची सगळ्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या 'शब्द पब्लिकेशन' काढणार आहे, अशी जाहिरात पूर्वीच आली होती. जाहिरातीवेळी 'राड...
Sunday, January 8, 2012

'राडा'ची नवीन आवृत्ती

›
भाऊ पाध्यांची 'राडा' कादंबरी 'शब्द पब्लिकेशन'ने पुन्हा प्रसिद्ध केलेय. डिसेंबर २०११ची ही या कादंबरीची तिसरी आवृत्ती बाजारात ...
Monday, April 25, 2011

'वासूनाका'ची नवीन आवृत्ती

›
'वासूनाका'ची नवीन आवृत्ती बाजारात आली आहे. पॉप्युलर प्रकाशनाने काढलेल्या या आवृत्तीची किंमत रु. १६० आहे. पहिली जी आवृत्ती पॉप्युलरने...
4 comments:
Saturday, October 30, 2010

›
व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ...
5 comments:
Thursday, October 28, 2010

चित्र्यांचा एक मजकूर

›
(भाऊंबद्दल चित्र्यांनी खूप वेळा खूप ठिकाणी खूप काही लिहिलंय. इथे जो मजकूर प्रसिद्ध होतोय तो चित्र्यांच्या खाजगी संग्रहातला विजया चित्र्या...
›
Home
View web version
Powered by Blogger.