भाऊ पाध्ये यांच्या 'डोंबऱ्याचा खेळ', 'जेलबर्ड्स' आणि 'वॉर्ड नं. ७ सर्जिकल' या तीन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्या नुकत्याच शब्द पब्लिकेशनाने प्रकाशित केल्या आहेत.
'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची नवीन, चौथी आवृत्ती नुकतीच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध झाली आहे.