tag:blogger.com,1999:blog-3127972349352295820.post7925825389954851602..comments2024-01-13T17:36:54.800+05:30Comments on भाऊ पाध्ये Bhau Padhye: अग्रलेखUnknownnoreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3127972349352295820.post-20909809804875640712018-03-30T20:56:09.255+05:302018-03-30T20:56:09.255+05:30वासूनाका वद्दल मतेमतांतरे आज हि आहेत परंतु वरील अग...वासूनाका वद्दल मतेमतांतरे आज हि आहेत परंतु वरील अग्रलेखात दुर्गा भागवता बद्दल अत्रे जे काही लिहितात ते म्हणजे 'वासुनाक्या'च्याच तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्तीचे Deepak V. Kedarhttps://www.blogger.com/profile/12646640907011961503noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3127972349352295820.post-78516154406485979732018-03-30T20:54:24.734+05:302018-03-30T20:54:24.734+05:30वासूनाका वद्दल मतेमतांतरे आज हि आहेत परंतु वरील अग...वासूनाका वद्दल मतेमतांतरे आज हि आहेत परंतु वरील अग्रलेखात दुर्गा भागवता बद्दल अत्रे जे काही लिहितात ते म्हणजे 'वासुनाक्या'च्याच तोडीचे किंवा त्यापेक्षाही जास्तीचे Deepak V. Kedarhttps://www.blogger.com/profile/12646640907011961503noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3127972349352295820.post-39820931790404909922011-06-24T10:19:47.240+05:302011-06-24T10:19:47.240+05:30Mr. Vinayak Pandit commented on a post which is no...Mr. Vinayak Pandit commented on a post which is now removed, so the comment is posted here-

दोन्ही लेख इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद! या लेखांबद्दल इतरत्र वाचायला मिळाले होते पण काही कारणाने प्रत्यक्ष लेख माझ्याकडून वाचले गेले नव्हते.
पहिल्या वाचनात तेंडुलकरांना नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही.तो माझ्या समजुतीचा दोष असू शकेल.
अत्र्यांनी वासूनाका किंवा त्याआधीच्या रथचक्र, चक्र, कोसला इत्यादी सगळंच पूर्णपणे नाकारलेलं दिसतं.थोडासा, व्यक्तिगत जीवन आणि साहित्यात नेहेमीच फरक करायला पाहिजे असा त्यांचा विचार माझ्या अल्पमतीला जाणवला.
अलिकडे एका नामवंत प्रकाशनसंस्थेच्या स्वत:च्या प्रकाशनांचा प्रचार करणार्या मासिक चार-सहा पानी मुखपत्रात एका युवा लेखक-नाटककाराने लिहिलेली काही लक्षणे दरमहा प्रसिद्ध होत होती.त्यात कुतुहल त्याला काय वाटले किंवा त्या प्रकाशनसंस्थेला काय वाटले आणि ते काहीतरी विशेष म्हणून का छापले गेले हेही मला कळले नाही.
सारांश, वेगवेगळे लेखक, वेगवेगळं लिखाण, त्यावर मतमतांतरे, उचलून धरणे आणि स्वयंघोषित सेन्सॉरशीप लादणे इत्यादी होत रहाणं हा साहित्यप्रवाहाचा भागच आहे असं वाटतं.आभार.Anonymousnoreply@blogger.com