Thursday, May 31, 2012

नवी नोंद : राजन गवस यांचा लेख

भाऊ पाध्यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी पीएच.डी. केलेय. त्यामुळे त्यांचा काहीतरी मजकूर ब्लॉगवर असायला हवा, असा प्रयत्न सुरू होता. 'मुक्त शब्द' या मासिकाच्या मे महिन्यातील अंकात त्यांचा भाऊंवरचा एक जुना लेख पुनर्मुद्रित केलाय. गवसांच्या परवानगीने तो या ब्लॉगवर प्रसिद्ध होतो आहे.

'शब्द - द बुक गॅलरी'तर्फे या वर्षीपासून 'भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार' दिला जातोय, असं मासिकामध्ये जाहीर केलेलं आहे. त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध झाला. आपल्या ह्या ब्लॉगचं सगळं निमित्तच भाऊ पाध्ये असल्यामुळे हा लेख-